राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी विभाग क्र. 5 व 6 मधील युवासेनेच्या सोशल मीडिया शाखा समन्वयकपदी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येणार असल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.
विभाग क्र. 5 विलेपार्ले विधानसभा
जय मोदी (शाखा क्र. 82), अश्विन गुरव (शाखा क्र. 82), अनिकेत नवाळे (शाखा क्र. 82), किशोर पवार (शाखा क्र. 83), समीर गोरूले (शाखा क्र. 83), जाफर शहा (शाखा क्र. 83), हितेश खानविलकर (शाखा क्र. 84), प्रणय मेस्त्राr (शाखा क्र. 84), रितेश रेडकर (शाखा क्र. 85), आदित्य कुळकर्णी (शाखा क्र. 85), सागर पाटील (शाखा क्र. 85).
वांद्रे पूर्व विधानसभा
फ्रेडरिक दास (शाखा क्र. 87), रोहन रामगुडे (शाखा क्र. 88), आशिष कानोजिया (शाखा क्र. 92), मुस्ताकी मस्तान सय्यद (शाखा क्र. 92), ऋषिकेश अंबदास्कर (शाखा क्र. 93), राज खानविलकर (शाखा क्र. 94), अंकत शर्मा (शाखा क्र. 95), फुजैल खान (शाखा क्र. 96).
वांद्रे पश्चिम विधानसभा
दीपेश अमीन (शाखा क्र. 97), आकाश भांबीड (शाखा क्र. 97), हृतीक जाधव (शाखा क्र. 98), दिनेश घरत (शाखा क्र. 98), अनुज गायकवाड (शाखा क्र. 99), अल्पेश जाधव (शाखा क्र. 99), श्याम जैस्वार (शाखा क्र. 100), भूषण कांबळे (शाखा क्र. 100), विनित तावडे (शाखा क्र. 101), सचिन तावडे (शाखा क्र. 101), गणेश सूर्यवंशी (शाखा क्र. 102), माविया शेख (शाखा क्र. 102).
विभाग क्र. 6
कलिना विधानसभा
अहमद शेख (शाखा क्र. 165), राजेश कोकाटे (शाखा क्र. 165), सचिन पवार (शाखा क्र. 166), दत्ता कांबळी (शाखा क्र. 166), यश मोरे (शाखा क्र. 167), संजय वेर्णेकर (शाखा क्र. 167), मयूरेश चव्हाण (शाखा क्र. 168), सचिन साटम (शाखा क्र. 88), यशवंत वस्त (शाखा क्र. 89), जयेश देवळेकर (शाखा क्र. 89), रोनिका अशोक उपाध्ये (शाखा क्र. 89), अमोल पांचाळ (शाखा क्र. 90), राहुल पै (शाखा क्र. 90), सचिन वेतकर (शाखा क्र. 91), सुनील घोसाळकर (शाखा क्र. 91).
कुर्ला विधानसभा
सिद्धेश गावडे (शाखा क्र. 149), कार्तिक स्वामी (शाखा क्र. 149), चेतन कांबळे (शाखा क्र. 151), गणेश कुदे (शाखा क्र. 151), यज्ञेश दामुद्रे (शाखा क्र. 165), कुमार भोसले (शाखा क्र. 165), रूपेश मोरे (शाखा क्र. 165), सचिन घाग (शाखा क्र. 168), अजय पुकले (शाखा क्र. 168), स्वप्नील म्हात्रे (शाखा क्र. 170), साहिल माने (शाखा क्र. 171).
चांदिवली विधानसभा
प्रजय राऊत (शाखा क्र. 156), अनमोल तांबे (शाखा क्र. 156), प्रवीण जोईल (शाखा क्र. 157), सिद्धेश मोरे (शाखा क्र. 157), निशांत कोझीपरंवील (शाखा क्र. 158), पंकज सांगळे (शाखा क्र. 158), सैफ खान (शाखा क्र. 158), प्रतीक थिटे (शाखा क्र. 159), यश वायकर (शाखा क्र. 159), सुशील वाघ (शाखा क्र. 160), प्रतीक वरंगे (शाखा क्र. 160), विजय डांगे (शाखा क्र. 161), शुभम संतोष साळवी (शाखा क्र. 161), अनिकेत उजाळ (शाखा क्र. 161), प्रणय सोलस्कर (शाखा क्र. 162), देवाशीष शिंदे (शाखा क्र. 162), गफ्फार खान (शाखा क्र. 163) गणेश करवा (शाखा क्र. 163), आशुतोष बालाजी कांबळे (शाखा क्र. 164), श्रीनाथ मेलघेरे (शाखा क्र. 164), सौरभ जाधव (शाखा क्र. 164), दत्ता कांबळे (शाखा क्र. 166), प्रणेश सावंत (शाखा क्र. 166), विशाल शेंडे (शाखा क्र. 166).




























































