कुलाबा विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या मुंबई समन्वयकपदी व कुलाबा विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येणार असल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई समन्वयक, युवासेना – विराज वेदपाठक, विभाग युवा अधिकारी प्रथमेश सकपाळ, उपविभाग युवा अधिकारी – मिलिंद झोरे (शाखा 221, 222), उपविभाग युवा अधिकारी – मनीष देसाई (शाखा 224, 225), उपविभाग युवा अधिकारी – जतीन पाटील (शाखा 226, 227), विधानसभा चिटणीस – आसीफ कुरेशी, विधानसभा चिटणीस – शुभम पेडामकर, विधानसभा चिटणीस – स्वप्नील काळे, विधानसभा उपसमन्वयक- विपुल मुरुडकर, विधानसभा उपसमन्वयक – यश जुवाटकर, विधानसभा उपसमन्वयक – निखिलेश शिरोडकर, शाखा युवा अधिकारी – पवन धोत्रे (शाखा 221), शाखा समन्वयक – अफ्ताब मन्सुरी (शाखा 221), शाखा युवा अधिकारी – श्रेयस घरत (शाखा 222), शाखा समन्वयक – सिद्धार्थ शिर्के (शाखा 222), शाखा युवा अधिकारी – गुलाब उग्रेज (शाखा 224), शाखा समन्वयक – अल्बास गाझी (शाखा 224), शाखा युवा अधिकारी – अभिषेक वाघ (शाखा 225), शाखा समन्वयक – फैसल कुरेशी (शाखा 225), शाखा युवा अधिकारी – सैफ खान (शाखा 226), शाखा समन्वयक – प्रवीण कांबळे (शाखा 226), शाखा युवा अधिकारी – प्रशांत सिंह (शाखा 227), शाखा समन्वयक – विनोद चौधरी (शाखा 227).