[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="230941,230942,230943,230944,230946"]
फोटो पुणेकरांच्या सावलीने सोडली साथ पाहा फोटो सामना ऑनलाईन | 14 May 2019, 8:29 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 पुणेकरांनी आज झीरो शाडो डे अनुभवला. कधीही साथ न सोडणार्यास सावलीने काही वेळेसाठी साथ सोडली होती. हिंदुस्थानी वेळेनुसार १२ वाजून ३१ मिनिटांनी सावली गायब झाली होती. सुर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायनामुळे पुण्यात आज झीरो शाडो डे होता.