38 वर्षांनंतर ‘कबड्डीतील किमयागार’ पुन्हा वाचकांच्या भेटीला

कबड्डीचा सुवर्णकाळ गजवणाऱ्या एकापेक्षा एक अशा दिग्गज खेळाडूंचा थरारक खेल जिवंत करण्यानी किमया केलेले ‘कबड्डीतील किमयागार हे कवक्रीतील एकमेव संदर्भ ग्रंथ 38 वर्षांनंतर पुन्हा एकदा वाचकांच्या भेटीला येत आहे. पेश कीडा पत्रकार विनायक चळबी लिखित या पुस्तकाच्या दुसन्या आवृतीचे प्रकाशन राष्ट्रीय नेते भारद पवार यांच्या हस्ते शनिवार 12 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे होणार आहे.

महाराष्ट्राने हिंदुस्थानता अनेक महान कबड्डीपटू दिले. त्यापैकी आपल्या चतुरस खेळाने मैदान गाजविणाऱ्या अनेक कबड्डीपटूंच्या व्यक्तिरेखा संदर्भ ग्रंथात माब्द्यांत जिवंत करण्यात आल्या आहेत. 1987 साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. महाराष्ट्रातीत कबड्डीच्या प्रांतातले चढाईचे वतनदार, तसेच पकडी करणारे बिश्लेदार आग उत्तम डावपेच लडकिगरे कर्णधार पामध्ये आहेत. हिंदुस्थानाता स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या कालखंडापासून ते अलीकडच्या गवळातील कबड्डीपटूच्या दमदार आणि जोरदार खेळाचे वर्णन या संदर्भ ग्रंथात अत्यंत सहजतेने करणयात आले आहे कथीतीत नाव्या पिढीला त्यूर्ती देतील अशा मधू पाटील, शांताराम जाधव, वसंत सूद राजू भावसार, बाबाजी जामसांडेकर, माकुंतला खटावकर छाया बांदोडकर, नाबर भगिनी अशा सुमारे 89 जागांच्या व्यक्तिरेखा या पुस्तकात आपली किमया दाखवतील माजी राष्ट्रीय कबड्डीपटू आणि समालोचक राणाप्रताप तिवारी या प्रकाशन सोहअवात अनेक दिग्गज कबड्डीपटूंच्या मुलाखती घेत कबड्डीचा सुवर्णकरळातील आठकमी तज्या करणार आहेत