मुंबईत 15 व्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

मुंबईत एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. विद्यार्थी पहिल्या वर्षात शिकत होता अशी माहिती मिळाली आहे.

शनिवारी भांडूपमध्ये विद्यार्थ्याने 15 व्या मजल्यावरून उडी मारली. लोकांनी त्याला तत्काळ जवळच्या इस्पितळात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनीत त्याला मृत्य घोषित केले. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळालेले नाही. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.