9 मार्च सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्थ इच्छामरण (passive euthanasia) ला मान्यता
दिल्ली उच्च न्यायालयाने आधी समलैंगिकता वैध ठरवली, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल ठरवला. फेरयाचिका सुनावणीत ७ सप्टेंबर रोजी 377 हे कलम रद्दबातल करून समलैंगितका वैध ठरवली.
aadhar card
28 सप्टेंबर शबरीमाला मंदिर महिलांसाठी खुले, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. परंतु भाविकांच्या प्रचंड विरोधामुळे आजही या निर्णयाचे अमलबजावणी झालेली नाही.