मलकापूरमध्ये धर्मांधांची दगडफेक; रस्त्यावर फिरणाऱ्यांना हटकल्यावरून वाद

5599

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात काही मुस्लिम तरुण फिरत होते. लॉकडाऊन सुरू असताना का फिरत आहात असे पोलिसांनी विचारले असता त्यांनी पोलिसांवर आणि आजूबाच्या रहिवासी भागावर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी 50 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आह

आपली प्रतिक्रिया द्या