ऑनलाइन लॉटरीसाठी विधान भवनांच्या पायऱ्यांवर निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

सर्व राज्यांच्या लॉटरीवर १२% जीएसटी आकारावी, आश्वासन नको महाराष्ट्राची ऑनलाइन लॉटरी लवकरात लवकर आणून राज्यातील आठ लाखांवर विक्रेत्यांचा रोजगार वाचवा या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर अधिवेशनात विधान भवनांच्या पायऱ्यांवर निदर्शने करताना शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेचे प्रमुख मार्गदर्शक सुनिल शिंदे, आ. डॉ. बालाजी किणीकर, आ. भारत गोगावले, आ. सदानंद चव्हाण, आ. प्रकाश सुर्वे, आ. अमित घोडा, आ. शांताराम मोरे, शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग, सरचिटणीस सिद्धेश पाटील व खजिनदार अविनाश सावंत उपस्थित होते.