लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना सोपोरमधून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । श्रीनगर

लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना सोपोरमधून अटक करण्यात आली आहे. तन्वीर अहमद मीर आणि तन्वीर अहमद नजर अशी या अतेरेक्यांची नावं असून, जम्मू काश्मीर पोलीस, राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तसीत्या ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या देनही अतिरेक्यांकडून १ ग्रेनेड, १ मॅग्झीन सह इतर सामान जप्त केलं आहे.