नॅशनर रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिलची वृक्षारोपणाची मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरणाचे जतन आणि प्रसार करण्याच्या हेतूने, नरेडको महाराष्ट्रने एक वृक्षारोपण आणि संरक्षण मोहीम संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली मुंबईमध्ये आयोजित केली. या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस यांची उपस्थिती लाभली. त्यांनी या मोहिमेचे उद्घाटन केले. या वृक्षारोपण कायाक्रमात निरंजन हिरानांदानी, राजन बांदेलकर व अन्य सहकारी उपस्थित होते. यंदा नरेडकोने १ लाख ५० हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.

दरम्यान, नरेडको आणि वन विभाग व महाराष्ट्र राज्य शासन गेल्या चार वर्षांपासून असे कार्यक्रम आयोजित करत आहे.