धनगर समाजाचे आजपासून आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

धनगर समाजाचा धनगड असा उल्लेख झाल्यामुळे धनगर समाज अद्यापि आरक्षणापासून वंचित राहिला आहे. स्वातंत्र्यापासून ते आत्तापर्यंत अनेक आंदोलने करूनही धनगर समाजाला आरक्षण मिळले नसल्याने आंदोलनाशिवाय आता धनगर समाजासमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे धनगर समाज बुधवारपासून (दि. १) तीक्र आंदोलन करणार आहे, असा इशार महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नती मंडळातर्फे देण्यात आला आहे.