सुट्टीच्या दिवशीही मध्य रेल्वेचा २० मिनिटे खोळंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शुक्रवार सकाळपासून मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे बँक हॉलिडे असूनही गाड्यांना तुफान गर्दी झाली आहे. गाड्यांच्या खोळंब्याबाबत मध्य रेल्वेकडून कोणत्याही सूचना किंवा माहिती देण्यात आलेली नाही.