
सामना ऑनलाईन, मंदसौर
8 वर्षांच्या शाळकरी मुलीवर पाशवी बलात्कार करून तिला हाल-हाल करत ठार मारणाऱ्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
मध्य प्रदेशमध्ये आठ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, गुप्तांगात घातल्या काठ्या
या दोघांना आजच शिक्षा सुनावली जाणार आहे. या दोघांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी अशी मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली आहे. घटनेचं गांभीर्य पाहता आणि असे कृत्य करण्यास पुन्हा धजावणार नाही अशी अद्दल घडवण्यासाठी या दोघांना फाशीचीच शिक्षा दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
Mandsaur 7 year old girl rape case: Court finds two accused Irfan and Asif guilty. Quantum of sentence to be prononuced later today. #MadhyaPradesh
— ANI (@ANI) August 21, 2018
खासदाराचे आभार माना! बलात्कार पीडितेच्या पालकांना भाजप आमदाराची धमकी


























































