
सामना ऑनलाईन, मुंबई
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील शिवसैनिकांनी आज माँसाहेबांना श्रद्धापूर्वक आदरांजली वाहिली. स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे स्मारक समितीच्या वतीने शिवतीर्थावर माँसाहेबांच्या पुतळय़ाजवळ भजन आणि भक्तिगीतांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सौ. रश्मी ठाकरे यांनी माँसाहेबांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
सावंतवाडी संस्थान महिला भजन मंडळ, आर्यादुर्गा महिला मंडळ, गणेश महिला भजन मंडळ, दैवज्ञ हितवर्धक महिला मंडळ यांच्यासह सिद्धिविनायक सुगम संगीत मंडळाचे रविराज नर या कलाकारांनी भक्तिगीतांमधून माँसाहेबांना आदरांजली वाहिली.
स्मारक समितीच्या वतीने शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, जी.एस. परब, शरद पवार, प्रवीण पंडित यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी शिवसेना नेते मनोहर जोशी, ऍड. लीलाधर डाके, परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, उपनेते, खासदार अरविंद सावंत, गृहनिर्माण राज्य मंत्री रवींद्र वायकर, राज्य मंत्री विजय शिवतारे, गृह राज्य मंत्री दीपक केसरकर, भारतीय कामगार सेना अध्यक्ष, उपनेते सूर्यकांत महाडिक, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपनेते विजय नाहटा, उपनेते लक्ष्मण वडले, शिवसेना आमदार, प्रवक्त्या मनीषा कायंदे, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, खासदार राहुल शेवाळे, उपमहापौर हेमांगी वरळीकर, मिलिंद वैद्य, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत आदी उपस्थित होते. शिवतीर्थावर माँसाहेबांच्या पुतळय़ाभोवती फुलांची सजावट आणि गरीब, गरजू महिलांसाठी ब्लँकेट वाटप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व सौ. यामिनी जाधव यांनी केले. तर नाश्त्याची व्यवस्था भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांनी केली. तसेच अल्पोपाहाराची व्यवस्था गृहनिर्माण राज्य मंत्री रवींद्र वायकर यांनी केली. मंडप डेकोरेशन मनोहर डेकोरेशनचे श्रीधर जाधव यांनी केले.
या वेळी माजी आमदार दगडू सकपाळ, शिक्षण समिती अध्यक्ष, विभागप्रमुख मंगेश सातमकर, रमाकांत रहाटे, श्रद्धा जाधव, स्मिता गावकर, शुभदा पाटकर, तृष्णा विश्वासराव, माजी महापौर महादेव देवळे, स्नेहल आंबेकर, अरुण दुधवडकर, माजी नगरसेवक अशोक पटेल, सुरेश काळे, सुहास तावडे, प्रकाश पाटणकर, नगरसेविका प्रीती पाटणकर, उपविभागप्रमुख दीपक साने, शशी पडते, भारत म्हाडगूत, टी.एम. जगदीश, गोपाळ शेलार, अशोक केळकर, अनिल जाधव, नवी मुंबई महिला विभाग संघटिका रिटा वाघ, सुनीता आयरे, उपविभाग संघटिका कविता जाधव, अनसुया कडू, कविता विश्वकर्मा, नीता राऊळ, वैशाली पाटणकर, सविता चोडणकर, रेखा देवकर, कीर्ती म्हस्के, देवयानी कोळी, ज्योती दळवी, ऍड. रचना अग्रवाल, शारदा गोळे, प्रणिता वाघधरे, महिला उपविभाग संघटक यामिनी जाधव, बबिता पवार, सुनीता हिंगे, महिला विभाग संघटक राजूल पटेल, मंदाकिनी कदम, माजी महापौर दत्ता दळवी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र भोसले, उपशाखाप्रमुख सागर पवार, प्रशांत जाधव, मंगेश मोरे, दिनकर पारधी, सदानंद जाधव, अशोक गमरे, सरचिटणीस संतोष चाळके, सुनील जाधव, स्वप्नील माने, अर्जुन यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.
भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष अजित साळवी, गुरुनाथ खोत, चिटणीस नारायण चव्हाण, भारतीय कामगार सेनेचे माझगाव डॉक युनिटचे अरुण तोरस्कर, नामदेव नार्वेकर, अविनाश लाड, जयंत जोसेफ, हेमंत पांचाळ, गिरीश सावंत, अजित रजपूत, किरण शिंदे, रामदास पारकर, राजेंद्र पगारे, भारतीय कामगार सेना ओबेरॉय हॉटेल युनिटचे प्रकाश आचरेकर, संतोष संजय परब, प्रशांत पाटील, प्रमोद गावकर, संतोष चाळके, शिवसेना मध्य प्रदेश संघटन प्रमुख प्रदीप भावसार, जनक नागल, ऍड. नवीनकुमार ओझा, माधुरी व्यास हे शेकडो महिलांसह मध्य प्रदेशहून माँसाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर आले होते. स्थानीय लोकाधिकार समितीचे उल्हास बिले, खादी ग्रामोद्योग सेना सरचिटणीस प्रकाश पडवळ, ग्राहक संरक्षण सेनेचे सरचिटणीस ऍड. अरुण जगताप, धर्मेश राठोड, संतोष कुंभार, तुषार सुरे, अवधूत जोशी, प्रवीण मुळगावकर, उल्हास कवाटे, रामचंद्र वेमुला, महेंद्र बिरवटकर, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव, राजेश कुचिक, अर्जुन जामखिंडीकर, सूर्यकांत आंबेकर, अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे, उपनेते विनोद घोसाळकर, विकास मयेकर, गणेश महाले, दिवाकर कळसूलकर, रमेश गवळी, अरुणकुमार दुबे, रत्नागिरी जिल्हा समन्वयक शरद जाधव, दत्ता घाटकर, रमाकांत रात, आकर्षिका पाटील, अनुपमा परब, वंदना तोडणकर, ममता चेंबूरकर, निरंजन नलावडे, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, प्रकाश वाघधरे, रामचंद्र लिंबारे, बाबू ठाकूर, रंजना नेवाळकर, शाखाप्रमुख गजानन पाटील, अभय तामोरे, समाधान जुगल, अशोक वाघमारे, प्रकाश हसबे, दीपक पाटील, अजित कदम, शेखर भगत, संजय कदम, शैलेश माळी, सचिन खेडेकर, यशवंत विचले, विश्वास निमकर, विनायक तांडेल, माजी नगरसेवक प्रकाश आयरे, ज्योती भोसले, सुरेश काळे, महिला शाखा संघटक उषा मोतीवाले, भारती अहिरे, मंजूवीर, अरुंधती चारी, हेमा पारकर, शकुंतला मेहेर, लक्ष्मी पेडणेकर, सुप्रिया कांबळे, संस्कृती सावंत, अर्चना अहिरे, संगीता झेमसे, दीप्ती फणसगावकर, विद्या केणी, मंदा भाटकर, रेणुका पालांडे, नयन जाधव, सुप्रिया चव्हाण, संजू दुबे, वहिदा काझी, विजया चव्हाण, धनश्री पवार, अश्विनी खटावकर, संगीता मारणे, सविता देशमुख, अनिता पवार, संगीता जगताप, सुजाता सावंत, वंदना मोरे, रूपाली शिंदे, रंजना पाटील, श्वेता मटकर, ऑल इंडिया रिझर्व्ह बँक असोसिएशनचे अजित सुभेदार, उद्योजक रवी गुप्ता, डॉ. दीपक परब, मिलिंद प्रभू, मालन झेंडे, अनिता पोटे, मनीषा शिर्के, सुवर्णा सकपाळ, श्वेता मटकर, अपर्णा राय, सुमन गुरव, अनुराधा टंकसाळे, मीनाक्षी गावकर, मीना पाटील, शकुंतला जगताप, हेमांगी म्हात्रे, सुगंधा मारे, रोहिणी नागवेकर, सुषमा पवार, रेखा पटेल, वैशाली माळी, नीता मांजरेकर, शामला वरळीकर, सुचित्रा सोनावणे, लीना देसाई, मंगला मंत्री, रंजना कांबळे, सुशीला रायकर, अक्षता पालांडे, वंदना बेंद्रे, सविता मोरे, प्रणिता पारकर, मीरा निंबाळकर, कविता भांगळ, अक्षता रासम, पूजा गुळेकर, अंबूबाई नारायणकर, श्रद्धा सुर्वे, वनिता चव्हाण, शिल्पा लाड, माधुरी गायकवाड, कल्पना पाटील, युवासेनेचे श्रीकांत यादव, मयूरेश आंबेडे, विधानसभा संघटक संजय नटे, कृष्णा भटकळ, आनंद जाधव, भरत पिसाळ, प्रभाकर भोगले, नंदा शिवलकर, नंदू बिरवटकर, बाबू मेसा, भाऊ म्हात्रे, राजेश भोगले, विनोद मोरे, मधू कचवे, मंगेश शिरसाट, अनिल सावंत, गिरीश पाटील, महानगर टेलिफोन निगमचे मारुती साळुंखे, सत्यवान उभे, संभाजी शिंदे, महावीर देशमुख, प्रमोद म्हांबळे, राजू जोशी, प्रशांत शिवलकर, वृंदा देशपांडे, विधानसभा संघटक राजू पाटणकर, शरद गावकर, फेरीवाला विक्रेता सेनेचे बाळा पवार, गिरीश सावंत, पद्मावती शिंगे, भटू अहिरे, बाबाजी शिंदे, स्वाती शिंदे, चंद्रदास शुक्ला. सूत्रसंचालन विलास राणे यांनी केले. मुलुंडचे शिवसैनिक संजय माळी यांनी माँसाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त मुलुंड पश्चिम येथेली पी. के. रोड महापालिका शाळेतील 600 विद्यार्थ्यांना फळे व बिस्किटे यांचे वाटप केले. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने माँसाहेबांचा स्मृतिदिन साजरा झाला.




























































