
सामना ऑनलाईन, मुंबई
Big Boss 12 मध्ये भजन गायक अनूप जलोटा यांची गर्लफ्रेंड बघितल्यानंतर तरुणांचे डोळे विस्फारले आहेत. अत्यंत सुंदर दिसणारी जसलीन मथारू तिच्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या जलोटांच्या प्रेमात कशी काय पडली असा प्रश्न या तरुणांना पडला आहे
वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही गर्लफ्रेंड मिळत नसल्याने आणि जलोटा यांच्यासारख्यांना तरुण गर्लफ्रेंड मिळत असल्याने हे तरुण निराश व्हायला लागल्याचं मानसोपचारतज्ज्ञ सागर मुंदडा यांनी सांगितलंय. वृद्ध व्यक्तींकडे तरुणी आकर्षित का होतात याचं कारणही त्यांनी सांगितलंय. त्यांनी दिलेली माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओ पाहा.
ही सुंदर तरुणी कोण आहे माहिती आहे का ?



























































