‘ही’ पाहा नेपाळची सनी लिओनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। काठमांडू

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. तिच्या सौंदर्याचे हजारो दिवाणे आहेत. पण नेपाळमध्ये एक तरुणी सनीच्या इतकी प्रेमात पडली आहे की तिने स्वत:ला सनी लिओनी म्हणून घोषित केले आहे. तिचे खरे नाव अर्चना पनेरु (१७) आहे.

archana-7

नेपाळमध्ये प्रसिद्ध असलेल्या या तरुणीला सनी प्रमाणे दिसण्याची बोलण्याची व फॅशन करण्याची आवड आहे. याच नादातून तिने आता पॉर्न स्टार व्हायचा निर्णय घेतला आहे.

archana-5
यासाठी तिने सोशल मीडियावर बोल्ड फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.

अॅक्टींगचीही तिला आवड आहे. यामुळे नेपाळी चित्रपटात ती मिळेल त्या भूमिकाही करते. एका चित्रपटासाठी ती ४.५ लाख रुपये मानधन घेते. चित्रपटात येण्याआधी ती कॉलगर्लचे काम करत होती असे तिने स्वत:च सांगितले आहे.

arhana-2

ती बोल्ड फोटो सोशल साईटवर टाकत असल्याने तिला अटकही करण्यात आली होती. तिच्या या बोल्डपणाला तिचे वडील पुरते वैतागले आहेत. पण तिची आई मात्र तिला सनीच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठी प्रोत्साहन देत असते.

archana-8

नेपाळमध्ये स्थायिक होण्याआधी अर्चना पनेरुचे कुटुंब हिंदुस्थानमध्ये राहायचे. तिची आई बॉलिवूडमध्ये मिळेल ते काम करायची. २००८ मध्ये पनेरु कुटुंब नेपाळला गेले.