
सामना ऑनलाईन । गुवाहटी
- रोहित शर्माच्या 150 धावांसह, आठ गडी राखून हिंदुस्थानचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय
- हिंदूस्थानच्या 322 धावा, जिंकण्यासाठी 4 धावांची गरज
- हिंदूस्थानच्या 302 धावा पूर्ण, जिंकण्यासाठी अवघ्या 21 धावांची गरज
- हिंदुस्थानला 75 चेंडूत 38 धावांची गरज
- अंबाती रायडू फलंदाजीसाठी क्रीजवर
- हिंदुस्थानला दुसरा धक्का, 140 धावांवर कोहली बाद
32.6: WICKET! V Kohli (140) is out, st Shai Hope b Devendra Bishoo, 256/2 https://t.co/4HC9HhNgLD #IndvWI @Paytm
— BCCI (@BCCI) October 21, 2018
- रोहित शर्माचेही शानदार शतक
HITMANNNN @Paytm #INDvWI pic.twitter.com/v1E8OCwE8L
— BCCI (@BCCI) October 21, 2018
- हिंदूस्थानच्या 218 धावा पूर्ण, रोहिती आणि विराटची दमदार भागीदारी
- विराटने ठोकले शतक, रोहित शर्माच्या 72 धावा
- हिंदूस्थानच्या 155 धावा, कोहलीची शतकाकडे वाटचाल
- कोहलीच्या 75 धावा पूर्ण
- हिंदूस्थानच्या 102 धावा पूर्ण
- 10 ओव्हरमध्ये हिंदुस्थानच्या 71 धावा पूर्ण, एक गडी बाद
- कप्तान विराट कोहली फलंदाजीसाठी क्रीजवर
- हिंदुस्थानला पहिला झटका, शिखर धवन चार धावांवर बाद
1st ODI. 1.6: WICKET! S Dhawan (4) is out, b Oshane Thomas, 10/1 https://t.co/4HC9HhNgLD #IndvWI @Paytm
— BCCI (@BCCI) October 21, 2018
- पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा
1st ODI. 0.6: K Roach to RG Sharma (6), 4 runs, 6/0 https://t.co/4HC9HhNgLD #IndvWI @Paytm
— BCCI (@BCCI) October 21, 2018
- रोहित शर्मा आणि शिखर धवन क्रीजवर
- हिंदुस्थानकडून फलंदाजीला सुरूवात
- टीम इंडियासमोर विजयासाठी 323 धावांचे लक्ष्य
- वेस्ट इंडिजच्या 50 षटकांत 8 बाद 322 धावा
- वेस्ट इंडिजच्या 32 षटकांत 5 बाद 200 धावा
- वेस्ट इंडिजला पाचवा धक्का; आर. पॉवेल 22 धावा करून बाद
1st ODI. 30.3: WICKET! R Powell (22) is out, b Ravindra Jadeja, 188/5 https://t.co/4HC9HhNgLD #IndvWI @Paytm
— BCCI (@BCCI) October 21, 2018
- होप 34 रन करून माघारी, मोहम्मद शमीने घेतली विकेट
- वेस्ट इंडिजला चौथा झटका, होप बाद
21.4: WICKET! S Hope (32) is out, c MS Dhoni b Mohammed Shami, 114/4 https://t.co/4HC9HhNgLD #IndvWI @Paytm
— BCCI (@BCCI) October 21, 2018
- यजुवेंद्र चहलने घेतली विकेट
- वेस्ट इंडिजला तिसरा झटका, सॅम्युएल्स शून्यवर बाद
1st ODI. 15.3: WICKET! M Samuels (0) is out, lbw Yuzvendra Chahal, 86/3 https://t.co/4HC9HhNgLD #IndvWI @Paytm
— BCCI (@BCCI) October 21, 2018
- नवोदीत खलील अहमद याने घेतली विकेट, वेस्ट इंडिज 80 वर 2 बाद
- वेस्ट इंडिजला दुसरा झटका, अर्धशतक केल्यानंतर पॉवेल बाद
14.5: WICKET! K Powell (51) is out, c Shikhar Dhawan b Khaleel Ahmed, 84/2 https://t.co/4HC9HhNgLD #IndvWI @Paytm
— BCCI (@BCCI) October 21, 2018
- किरेन पॉवेलचे अर्धशतक, 36 चेंडूत पूर्ण केल्या 50 धावा
- मोहम्मद शमीने घेतली पहिली विकेट
- वेस्ट इंडिजला पहिला झटका, 19/1, हेमराज बाद
Shami provides the first breakthrough.
The Windies debutant Hemraj departs for 9.
Live – https://t.co/4HC9HhvFn3 #INDvWI pic.twitter.com/Aa0t0kvw4g
— BCCI (@BCCI) October 21, 2018
- यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतची फलंदाज म्हणून संघात वर्णी लागली तर नव्या दमाचा वेगवान गोलंदाज खलील अहमदला बारा खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले आहे
Here’s the Playing XI for the 1st ODI #INDvWI.@RishabPant777 is all set to make his debut for #TeamIndia. pic.twitter.com/j2ynEncVgU
— BCCI (@BCCI) October 21, 2018
- हिंदुस्थानने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करण्याचा निर्णय
#TeamIndia win the toss and elect to bowl first against the Windies in the 1st ODI at Guwahati.@Paytm #INDvWI pic.twitter.com/9V6fzPMSLB
— BCCI (@BCCI) October 21, 2018
#INDvWI 1st ODI: India win the toss & elect to bowl first. pic.twitter.com/zytxReS1dJ
— ANI (@ANI) October 21, 2018
- हिंदुस्थानची वन डे वर्ल्ड कपची रंगीत तालीम आजपासून सुरू होणार
- हिंदुस्थान-वेस्ट इंडीजमध्ये आज रविवारी गुवाहाटीमध्ये एकदिवसीय मालिकेला प्रारंभ होईल




























































