
सामना ऑनलाईन । जयपूर
लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. पाचही राज्यात काँग्रेसची घौडदौड सुरू आहे. राजस्थानमध्ये तर काँग्रेसने 95 जागांवर आघाडी आहे. त्यामुळे काँग्रसने मॅजिक फिगर गाठली आहे. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे.
राजस्थान
| भाजप | काँग्रेस | इतर | |
| आघाडी | 80 | 95 | 24 |






















































