
सामना ऑनलाईन । प्रयागराज
प्रयागराज येथील तंबूंना भीषण आग लागली असून त्यात 12हून अधिक तंबू भस्मसात झाले आहेत. हे दिगंबर आखाड्यातील तंबू आहेत. बचाव यंत्रणा आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत अद्याप जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…
Prayagraj: Fire breaks out at a camp of Digambar Akhada at #KumbhMela pic.twitter.com/yq0yO7jr4i
— ANI UP (@ANINewsUP) January 14, 2019



























































