वृद्धेची सोनसाखळी खेचली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बदलापूर

नातवाला शाळेत सोडण्यासाठी जाणाऱया 67 वर्षीय वृद्धेची चोरटय़ाने सोनसाखळी चोरून पोबारा केला. बदलापूरमध्ये घडलेल्या या प्रकारात मोटरसायकलकरून आलेल्या चोरटय़ांनी वृद्धेची 30 हजारांची सोनसाखळी रमेशवाडी भागात खेचली. त्यानंतर चोरटय़ांनी पळ काढला.