
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमधील हंदवाडा जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान व दोन पोलीस शहीद झाले आहेत. या चकमकीत पाचहून अधिक जवान जखमी झाले आहेत. अद्याप ही चकमक सुरू असल्याचे समजते.
Kupwara (J&K) encounter: One CRPF personnel has lost his life and three CRPF personnel injured, firing continues pic.twitter.com/hEZvAA7iX8
— ANI (@ANI) March 1, 2019
दरम्यान पाकिस्तानकडून पूँछ, कुपवाडा व राजौरी जिल्ह्यात सतत गोळीबार सुरू आहे. या गोळीबाराला हिंदुस्थानने देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तान गोळीबारासोबतच उखळी तोफांचा मारा देखील करत आहे.
Jammu & Kashmir: Ceasefire violation by Pakistan along LoC in Mendhar, Balakote & Krishna Ghati sectors at 1800 hours
— ANI (@ANI) March 1, 2019


























































