जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, चार जण शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरच्या बाबगुंड आणि हंदवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सलग तिसर्‍या दिवशी चकमक उडाली आहे. या चकमकीत आतापर्यंत सीआरपीएफचे दोन आणि जम्मू कश्मीर पोलीसमधील दोन अधिकारी शहीद झाले आहेत. ही चकमक अजून सुरूच आहे. पुलावामा हल्ल्यानंतर जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच आहेत.