
सामना ऑनलाईन । मुंबई
हार्बर रेल्वेच्या कुर्ला स्थानकात रेल्वे रुळांना तडे गेल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ल्याहून पनवेलला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. रविवार असल्याने आधीच मेगाब्लॉक आणि त्यात पुन्हा ही समस्या उद्भवली आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..



























































