भाजपकडून अरुणाचल आणि सिक्कीमधील विधानसभेचे उमेदवार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीसोबत काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी भाजपने नुकतेचे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आपले उमेदवार जाहीर केले आहे. दोन्ही राज्यांची मिळून भाजपने 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

या यादीमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये ६ आणि सिक्कीममधील १२ उमेदवारांचा समावेश आहे.