
सामना ऑनलाईन । पालघर
पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे आज निकाल लागले. नगरपरिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपने 28 पैकी 20 जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर नगराध्यक्ष पदी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्वला काळे विजयी झाल्या. सर्व पक्षातील विजयी उमेदवारांची प्रभागानुसार यादी पुढील प्रमाणे…
प्रभाग क्र. 1
दिनेश बाबर – अपक्ष
शेरबानु मुनाफ मेमन – अपक्ष
प्रभाग क्र. 2
रवींद्र मधुकर म्हात्रे – शिवसेना
प्रियंका राजेंद्र म्हात्रे – शिवसेना
प्रभाग क्र. 3
तुषार दिलीप भानुशाली – शिवसेना
मोना मुन्ना मिश्रा – भाजप
प्रभाग क्र. 4
प्रवीण मोरे – अपक्ष
कविता जाधव – अपक्ष
प्रभाग क्र. 5
हिंदवी वीरेंद्र पाटील – राष्ट्रवादी
दिनेश गोपाळ घरत – शिवसेना
प्रभाग क्र. 6
कैलास सुकन्या म्हात्रे – शिवसेना (बिनविरोध)
लक्ष्मीदेवी धनराजसिंह हजारी – भाजप
प्रभाग क्र. 7
राजेंद्र आत्नाराम पाटील – शिवसेना
अलका पोपटसिंह राजपूत – भाजप
प्रभाग क्र. 8
चंद्रशेखर गोपीनाथ बडे – शिवसेना
शिल्पा अमर बाजपेई – राष्ट्रवादी
प्रभाग क्र. 9
प्रथमेश उत्तम पिंपळे – अपक्ष
अनुजा अशोक तरे – शिवसेना
प्रभाग क्र. 10
अक्षय किशोर संखे – शिवसेना
गीता सुचित पिंपडे – भाजप (बिनविरोध)
प्रभाग क्र. 11
भावानंद शांताराम संखे – भाजप
चेतना हेमंत गायकवाड – शिवसेना
प्रभाग क्र. 12
सुभाष विष्णु पाटील – शिवसेना
राधा अरविंद मानकामे – शिवसेना
प्रभाग क्र. 13
अमोल प्रकाश पाटील – शिवसेना
अनिता शशिकांत किणी – भाजप
प्रभाग क्र. 14
उत्तम मोरेश्वर घरत – शिवसेना
रोहिणी अशोक अंबुरे – भाजप
























































