
सामना प्रतिनिधी। मुंबई
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा चुरशीच्या लढतींमुळे रंगतदार ठरणार असल्याचे मानले जात आहे. शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप महायुतीने प्रचारात घेतलेली आघाडी. एकीकडे विरोधकांना प्रचारासाठी मुद्दे मिळत नसताना विकासाच्या मुद्दय़ावर केलेला प्रचार; यामुळे लढत कितीही चुरशीची झाली तरी या लढतींमध्ये महायुतीचेच वर्चस्व राहणार हे मात्र निश्चित.
- दक्षिण मुंबई- अरविंद सावंत (शिवसेना), मिलिंद देवरा (काँग्रेस), डॉ. अनिल कुमार (ब.वं.आ.)
- दक्षिण मध्य मुंबई-राहुल शेवाळे (शिवसेना), एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
- उत्तर मुंबई- गोपाळ शेट्टी (भाजप), उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)
- उत्तर पश्चिम मुंबई- गजानन कीर्तिकर (शिवसेना), संजय निरुपम (काँग्रेस)
- उत्तर पूर्क मुंबई -मनोज कोटक (भाजप), संजय पाटील (काँग्रेस)
- उत्तर मध्य मुंबई-पूनम महाजन (भाजप), प्रिया दत्त (काँग्रेस)
- पालघर -राजेंद्र गावीत (शिवसेना), बळीराम जाधव (बविआ)
- ठाणे -राजन विचारे (शिवसेना), आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
- भिवंडी -कपिल पाटील (भाजप), सुरेश टाकरे (काँग्रेस), प्रा. ए. डी. सावंत (ब.वं.आ.)
- कल्याण -डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना), बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
- नंदुरबार -हीना गावीत (भाजप), के.सी. पाडकी (काँग्रेस)
- धुळे -डॉ. सुभाष भामरे (भाजप), कुणाल पाटील (काँग्रेस), अनिल गोटे (लोकसंग्राम)
- दिंडोरी -भारती पवार (भाजप), धनराज महाले (राष्ट्रवादी), जिवा पांडू गावीत (माकप)
- नाशिक -हेमंत गोडसे (शिवसेना), समीर भुजबळ (राष्ट्रवादी), माणिकराव कोकाटे (अपक्ष)
- मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना), पार्थ पवार (राष्ट्रवादी), राजाराम पाटील (ब.कं.आ.)
- शिरुर -शिवाजीराव आढळराव (शिवसेना), डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
- शिर्डी – सदाशिव लोखंडे (शिवसेना), भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस), भाऊसाहेब वाकचौरे (अपक्ष)































































