आयसीएसई बोर्डाच्या शालान्त परीक्षेचे निकाल जाहीर, दोन विद्यार्थी 100 गुण मिळवून देशात पहिले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आयसीएसई बोर्डाच्या शालान्त परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून देवांग कुमार अगरवाल आणि विभा स्वामीनाथन हे दोन विद्यार्थी 100 टक्के गुण मिळवून देशात पहिले आले आहेत. तर मुंबई विभागात जुही कजारिया आणि मनहर बन्सल हे दोन विद्यार्थी 99.60 टक्के मिळवून पहिले आले आहेत. यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.