1 / 7
ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म 26 सप्टेंबर 1820 रोजी कोलकातामध्ये झाला होता. ते प्रसिद्ध समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसेनानी होते.
ईश्वरचंद्र यांच्या वडिलांचे नाव ठाकुरदास बंडोपाध्याय आणि आईचे नाव भगवतीदेवी होते. त्यांचे बालपण हलाखीत गेले.
ईश्वरचंद्र यांनी सुरुवातीच्या काळात संस्कृत प्राध्यापक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. ईश्वरचंद्र यांना विद्यासागर ही पदवी देण्यात आली होती.
ईश्वरचंद्र यांनी मातृभाषेतून शिक्षण, महिला शिक्षणासाठी पुढाकार घेत कोलकातामध्ये मेट्रोपॉलिटन कॉलेजची स्थापना केली होती.



























































