
सामना ऑनलाईन । साऊथॅम्पटन
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पहिल्या तीन लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ साऊथॅम्पटनमध्य़े विस्फोटक वेस्ट इंडीजशी भिडण्यासाठी सज्ज झाला. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. परंतु आठ षटकानंतर पावसाने तुफान बॅटिंग केल्याने सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आले.
पाहा लाईव्ह अपडेट –
- पावसामुळे सामना रद्द
- पावसामुळे खेळ थांबला
Down comes the rain.
With South Africa 29/2, the players unfortunately go off the field.
FOLLOW LIVE ⬇️ | #CWC19https://t.co/vaVqYG8omh pic.twitter.com/RxVGYucpHG
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 10, 2019
- कोटरेलचा दुसरा बळी
- एडन माक्रम 5 धावांवर बाद
- आफ्रिकेची खराब सुरुवात, दोन खेळाडू बाद
- पाच षटकानंतर आफ्रिकेच्या 1 बाद 25 धावा
- आफ्रिकेला पहिला धक्का, आमला बाद
Sheldon Cottrell whips out his salute in just his second over!
Amla fends one straight to Gayle at slip and South Africa lose an early wicket.
FOLLOW LIVE ⬇️ | #CWC19https://t.co/vaVqYG8omh pic.twitter.com/DpRGECPyC6
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 10, 2019
- डि कॉक आणि आमला फलंदाजीसाठी मैदानात
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
West Indies have won the toss and will bowl first at the Hampshire Bowl! pic.twitter.com/jxETSso448
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 10, 2019
- दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज
South Africa v West Indies
️ 10:30 BST
Southampton
#️⃣ #SAvWI #ProteaFire or #MenInMaroon – Who will triumph in #CWC19 today? pic.twitter.com/oWinCISBZi— Cricket World Cup (@cricketworldcup) June 10, 2019



























































