
सामना ऑनलाईन, मुंबई
- चकाला रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी, व्हिडीओ व्हायरल
- ठाणे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 4 वरील हा गर्दीचा व्हिडीओ आहे.
- अनेक लोकल गाड्या रद्द झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.
- मुंबई आणि उपनगरांमध्ये तुफान पाऊस पडत आहे.
मुंबई-ठाणे-पालघरमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, सतर्कतेचा इशारा
- मरीन ड्राईव्हवर उंचच उंच लाटा. हाय टाईडचा इशारा
-
#WATCH High tides at Marine Drive. #MumbaiRains pic.twitter.com/WywtefEzro
— ANI (@ANI) July 1, 2019
- शीव रेल्वेस्थानकात पाणी साचल्याने लोकल पाण्यातून मार्ग काढत असल्याची दृश्य व्हायरल झाली आहेत
-
Mumbai: Children wade through water to go to school as streets in Dadar East have been flooded due to heavy rainfall. #Maharashtra pic.twitter.com/eqlTXNuLBZ
— ANI (@ANI) July 1, 2019
- ठाणे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म 1 वाहतुकीसाठी बंद. मुंबई-ठाणे आणि परिसरात काल रात्रीपासून सतत पाऊस पडत असून त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. ठाणे स्थानकातील परिस्थितीची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल अहिरराव
- सामना ऑनलाईनचे प्रतिनिधी विशाल अहिरराव यांनी ठाणे स्थानकावरून दिली पावसाची सविस्तर अपडेट
- सायन रेल्वेस्थानकात रुळांवर पाणी
-
Mumbai: Railway tracks submerged between Sion railway station and Matunga railway station following heavy rainfall in parts of Maharashtra. pic.twitter.com/YMvZMGXQUR
— ANI (@ANI) July 1, 2019
- मुसळधार पावसामुळे घेतला शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
- कुर्ला, सायन आणि माटुंगा परिसरातील बहुतांश शाळांनी जाहीर सुट्टी जाहीर केली आहे
- डोंबिवलीच्या पुढे अप मार्गावरील वाहतूक संथ गतीने
- या स्थानकांदरम्यान रेल्वेसेवा ठप्प

- चर्चगेट ते मरिन लाईन्स दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली
- लौजी स्टेशन ते कर्जत दरम्यान मस्को कंपनी जवळची घटना
- मुंबईला जाणारे चाकरमानी रखडले
- खोपोलीजवळ रेल्वे मार्गावर झाड कोसळले
- खोपोली ते कर्जत रेल्वेसेवा विस्कळीत
- दक्षिण गुजरात तसेच पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याने रेल्वे सेवा विस्कळीत आहे..
- वलसाड फास्ट पॅसेंजर फ्लाइंग राणी यांच्यासह अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत…
- पालघरला आत्ता मध्यरात्री येणारी अवध एक्स्प्रेस येत आहे…
- पालघर तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे
- आज दुपारी दोन वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम राहणे अपेक्षित आहे, आज दुपारपर्यंत (2pm) पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता
- मुंबई पश्चिम उपनगर भागामध्ये रात्रभरात 361 मिमी पावसाची नोंद. तर पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान 100 मिमी पाऊस कोसळला
-
Western Railway: In view of water logging on tracks at Palghar in Mumbai Division from 4.30 hrs, trains have been regulated. Senior officers of Western Railway are manning the situation & a close watch is being kept on the situation. https://t.co/Y18ArhE37g
— ANI (@ANI) July 1, 2019
- दादर, प्रभादेवी भागात मुसळधार पाऊस
- पालघरमार्गे येणाऱ्या 9 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
-
Western Railway: Heavy water logging reported on tracks at Palghar at about 4.30 hrs due to incessant rains during the night. 12009 Mumbai Central – Shatabdi Express has been put back for one hour ex Mumbai Central as of now. Following Trains have been cancelled /short terminated pic.twitter.com/hri7WwOMOZ
— ANI (@ANI) July 1, 2019
- पालघरमध्ये रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहूक ठप्प झाली आहे.
- पालघरमध्ये मुसळधार पाऊस पड असून यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे.
- पुणे मार्गाने मुंबईकडे येणाऱ्या गाड्या इगतपुरी स्थानकाद्वारे वळवण्या आल्या
- भुसावळ-पुणे एक्सप्रेसचा प्रवास नाशिक स्थानकात समाप्त करण्यात आला आहे
- इंद्रायणी,इंटरसिटी,डेक्कन,कोयना एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या
- जामरुंग आणि ठाकूरवाडी स्थानकाजवळ डबे घसरल्याने वाहतूक विस्कळीत
-
CPRO, Central Railway: Local trains will not be affected due to derailment, however, they may be delayed slightly due to heavy rains. https://t.co/TYOh197od8
— ANI (@ANI) July 1, 2019
- मालगाडीचे डबे घसरल्याने वाहतूक विस्कळीत
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
- मुंबई आणि उपनमगरात रात्रभर पावसाची संततधार




























































