[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="248725,248726,248727,248728"]
ताज्या बातम्याफोटो Photo : आता नोएडामध्येही पिंक टॉयलेट सामना ऑनलाईन | 2 Aug 2019, 3:33 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 उत्तरप्रदेश, तेलंगणा, हैदराबाद राज्यांनंतर नोएडामध्येही पहिले पिंक टॉयलेय सुरू झाले आहे. महिलांच्या सोयीसाठी नोएडामध्ये पिंक टॉयलेट्स बनवले जात आहेत. शहरात पुढील दोन महिन्यांमध्ये असे 9 पिंक टॉयलेट्स बनवण्यात येणार आहेत. हे टॉयलेट सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सुरू राहणार असून, यात सॅनेटरी नॅपकीनच्या मशीनची सुविधा देखील करण्यात आली आहे.