
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज संघातील तिसरा टी-20 सामना सुरू झाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे नाणेफेकीला उशिर झाला. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-0 अशा विजयी आघाडीवर आहे.
- विंडीजचे हिंदुस्थानसमोर 147 धावांचे आव्हान
- 20 षटकात विंडीजच्या 6 बाद 146 धावा
That’s the end of the West Indies innings – they finish on 146/6.
Kieron Pollard top-scored with 58 and for India, Deepak Chahar was exceptional, returning figures of 3/4 from three overs!#WIvIND LIVE https://t.co/BLwOeTRm5h pic.twitter.com/7cOtbywqzN
— ICC (@ICC) August 6, 2019
- विंडीजला सहावा धक्का, ब्रेथवेट बाद
3rd T20I. 17.2: WICKET! C Brathwaite (10) is out, c Washington Sundar b Rahul Chahar, 119/6 https://t.co/3ug8TDV6DC #WIvInd
— BCCI (@BCCI) August 6, 2019
- 16 षटकानंतर विंडीजच्या 5 बाद 108 धावा
- विंडीजचा निम्मा संघ माघारी, अर्धशतकानंतर पोलार्ड 58 धावांवर बाद
- विंडीजच्या 100 धावा पूर्ण
- केरन पोलार्डचे अर्धशतक
- 14 षटकानंतर विंडीजच्या 4 बाद 83 धावा
- विंडीजला चौथा धक्का, पूरन 17 धावांवर बाद
3rd T20I. 13.1: WICKET! N Pooran (17) is out, c Rishabh Pant b Navdeep Saini, 80/4 https://t.co/3ug8TDV6DC #WIvInd
— BCCI (@BCCI) August 6, 2019
- विंडीजच्या 50 धावा पूर्ण
- पाच षटकानंतर विंडीजच्या 3 बाद 21 धावा
- हेटमायरला एका धावेवर टिपले, वेस्ट इंडीज 3 बाद 14 धावा
- विंडीजची घसरगुंडी, चहरने दिले सुरुवातीला तीन धक्के
3rd T20I. 3.5: WICKET! S Hetmyer (1) is out, lbw Deepak Chahar, 14/3 https://t.co/3ug8TDV6DC #WIvInd
— BCCI (@BCCI) August 6, 2019
- दिपक चहरने ल्युईसला 10 धावांवर केले बाद
- हिंदुस्थानला दुसरे यश, विंडीजची सलामीची जोडी माघारी
- दिपक चहरने घेतला पहिला बळी
- हिंदुस्थानला पहिले यश, नरिन 2 धावांवर बाद
- के.एल राहुल, राहुल चहर आणि दिपक चहरला संधी
- रोहित शर्मा, रविंद्र जाडेजा, खलिल अहमदला विश्रांती
- हिंदुस्थानच्या संघात तीन बदल
3rd T20I. India XI: KL Rahul, S Dhawan, V Kohli, R Pant, M Pandey, K Pandya, W Sundar, D Chahar, B Kumar, R Chahar, N Saini https://t.co/3ug8TDV6DC #WIvInd
— BCCI (@BCCI) August 6, 2019
- विराट कोहलीने नाणेफेक जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय
Virat Kohli wins the toss and elects to bowl first against the West Indies.#WIvIND pic.twitter.com/AKGAZGKlK6
— BCCI (@BCCI) August 6, 2019
- पंचांनी केली मैदानाची पाहणी, संपूर्ण 20 षटकांचा सामना होणार
- पावसामुळे मैदान ओले असून नाणेफेकीला उशिर
Guyana under a cloud cover at the moment ️️
Let there be some sunshine ☀️ #WIvIND pic.twitter.com/C7r3HSLtvB— BCCI (@BCCI) August 6, 2019




























































