
नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सेक्रेड गेम्स या वेबसिरीजचा दुसरा भाग गुरुवारी स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झाला. पहिल्या भागातील थरारक संहिता, शिविगाळ आणि रक्तपाताचा भडिमार, तगडे कलाकार आणि रंजक पटकथा-दिग्दर्शन यांमुळे तो लोकप्रिय झाला होता. गणेश गायतोंडेला नेमकं काय रहस्य सांगायचं होतं, तेही या भागात उलगडलं आहे. पण, या भागाविषयी अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तुम्ही जर सेक्रेड गेम्सचा दुसरा भाग पाहिला असेल, तर तो तुम्हाला आवडला की नाही, ते आम्हाला व्होटिंगच्या माध्यमातून अवश्य कळवा.
फेसबुकवर व्होट करण्यासाठी –
ट्विटरवर व्होट करण्यासाठी –
पहिल्या भागाच्या तुलनेच सेक्रेड गेम्स 2 हा कसा वाटला#SacredGamesS2 #SacredGamesSeason2
— Saamana (@Saamanaonline) August 16, 2019




























































