विमान नगर येथील बेकर्स कंपनीला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे येथील विमान नगरमधल्या बेकर्स कंपनी येथे आग लागण्याची घटना घडली असून अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.