[gallery td_select_gallery_slide="slide" size="full" ids="259251,259250,259248,259246"]
विदेशफोटो Photo- व्हिलचेअरवरील ‘हा’ दिव्यांग गाणार मोदींसोबत राष्ट्रगीत #HOWDYMODI सामना ऑनलाईन | 22 Sep 2019, 8:00 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 अमेरिकेतील ह्युस्टन शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'हाउडी मोदी' हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात अमेरिकेत स्थायिक असणारा हिंदुस्थानी वंशाचा 16 वर्षीय दिव्यांग स्पर्श शाह हा पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रगीत गाणार आहे. स्पर्श हाउडी मोदी हा कार्यक्रम पाहण्यासाठी फार उत्सुक असुन स्पर्श पंतप्रधान मोदींची आतुरतेने वाट पाहत आहे. 16 वर्षीय स्पर्श एक रॅपर, गायक, गीतकार आहे. स्पर्श हा जन्मत: ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा या आजाराने ग्रस्त असल्यामुळे त्याची हाडे खुपच कमकुवत आहे.