
हिंदुस्थानचा अमेरिकेसोबतच्या मैत्रीचा धागा घट्ट करणार्या ह्युस्टनमधील ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाचे सोमवारी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी कौतुक केले.
.@PMOIndia’s Houston address was a momentous first for India’s soft power diplomacy.
My father Murlibhai was one of the early architects of deeper Indo-US ties.@realDonaldTrump’s hospitality & recognition of Indian Americans’ contributions makes us proud
— Milind Deora मिलिंद देवरा (@milinddeora) September 22, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने संपूर्ण जगाला हिंदुस्थानच्या लोकशाहीची ताकद दाखवून दिली. धन्यवाद नरेंद्र मोदीजी! माझे पिताश्री मुरलीभाई यांनीही हिंदुस्थानचे अमेरिकेसोबतचे संबंध आणखी भक्कम करण्यासाठी काम केले होते, असे ट्विट मिलिंद देवरा यांनी ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमानंतर केले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना मुरली देवरा यांच्या आठवणींना उजाळा दिला. माझे मित्र मुरली देवरा यांच्या भूमिकेमुळेच अमेरिकेसोबतचे हिंदुस्थानचे संबंध मजबूत बनले, असे मोदी यांनी ट्विट केले.
Thank you @narendramodi ji!
Murlibhai put nation first & worked with all governments in India & the US to deepen ties between our great countries.
In my many interactions with my Democrat & Republican friends, they, too, acknowledge India’s leadership in the 21st century https://t.co/AXbEb6ZDtK
— Milind Deora मिलिंद देवरा (@milinddeora) September 23, 2019



























































