[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="260936,260935,260938,260934"]
महाराष्ट्रमुंबईताज्या बातम्याफोटो Photo – आदित्य ठाकरे यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन सामना ऑनलाईन | 30 Sep 2019, 9:40 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. सौ. रश्मीताई ठाकरे यांनीही आदित्य यांच्यासोबत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्यासह शिवसेना नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.