
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी संगमनेरमध्ये उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथे आज ते विराट सभेला मार्गदर्शन करणार आहेत.
- संगमनेरमध्ये नवले नवल घडवणार, संपूर्ण जिल्ह्यात भगवा फडकणार
- शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्त नाही तर चिंतामुक्त करणार- उद्धव ठाकरे
- एका रुपयात प्राथमिक आरोग्य चाचणी
- काँग्रेसला ६० वर्षे देऊनही कामे केले नाही.
- संगमनेरमध्ये भगवाच फडकणार – उद्धव ठाकरे
- तेजस सभा बघायला आहे, तो जंगलात रमणारा आहे
- आपला आवाज कोणी दाबू शकत नाही -उद्धव ठाकरे
- उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
- मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे देखील उपस्थित
- या सभेसाठी तेजस ठाकरे देखील उपस्थित
- उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत
- उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संगमनेरमध्ये विराट सभा























































