1 / 6
पेरी क्युरी आणि मेरी क्युरी या दोघांनी 1903 मध्ये भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवला. पोलिनियम आणि रेडियमचा शोध लावला.
आर्रिन जोलिओ आणि फ्रेड्रीक जोलिओ 1935 मध्ये यांना रसायनशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळाला. संशोधनातून नवीन किरणोत्सर्गी घटक शोधला.
कार्ल फरडीनांड कोरी आणि गेरटी थेरेसा कोरी या दोघांना शरीरशास्त्रात 1947 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला.
गुन्नार मायडल आणि अल्वा मायडल. गुन्नार यांना अर्थशास्त्रात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्र यांचा परस्परसंबध आहे, यासंदर्भात संशोधन करण्याकरता पुरस्कार देण्यात आला. तर अल्वा यांना अणु संशोधनासंबंधात 1982 मध्ये पुरस्कार मिळला.




























































