
तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या बायोपिकवरून आता वाद निर्माण झाला आहे. जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी बायोपिकच्या प्रदर्शनाविरोधात भूमिका घेतली आहे. बायोपिकचे प्रदर्शन रोखण्यासाठी त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता न्यायलय काय निर्णय देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Former Tamil Nadu Chief Minister J Jayalalithaa’s niece Deepa Jayakumar (in file pic) moves Madras High Court to restrain the release of a biopic on J Jayalalithaa’s life. pic.twitter.com/UV01gMsUNG
— ANI (@ANI) November 1, 2019




























































