[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="269286,269287,269289,269290,269288"]
ताज्या बातम्यामनोरंजनफोटो सावळा रंग अन् टपोरे डोळे, दीपिकाचे दिलखेचक फोटो व्हायरल सामना ऑनलाईन | 13 Nov 2019, 4:18 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 दीपिका पदुकोण हिची बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना होते. रणवीरसोबत लग्नबंधनात अडकल्यानंतरही दीपिका बॉलिवूडमध्ये त्याच जोमाने काम करत आहे. दीपिकाच्या अभिनयासह तिच्या सौंदर्याचीही सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरू असते. सध्या सावळ्या रंगाच्या आणि टपोरे डोळ्याच्या दीपिकाचे फोटो व्हायरल होत आहेत. अनेक फोटोंमध्ये दीपिका बिना मेकअक दिसत असून चाहत्यांना हे फोटोही तेवढेच आवडत आहेत.