उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करेल, युवकांना रोजगार आणि शेतकऱयांना दिलासा मिळेल, अशा शब्दांत खासदार जया बच्चन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ठाकरे आणि बच्चन कुटुंबामध्ये खूप जुने आणि दृढ संबंध आहेत. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाचा पदभार सांभाळतील. त्यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते, असे जया बच्चन म्हणाल्या.