
मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर पूर्वेला एका इमारतीच्या पाचव्या मजल्याला आग लागली आहे. ही इमारत रहिवासी इमारत आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Mumbai: Fire breaks out on the 5th floor of a building in Ghatkopar East. Five fire tenders present at the spot. More details awaited. pic.twitter.com/Gq27MS5JOr
— ANI (@ANI) December 17, 2019
























































