महाविकास आघाडी सरकारचे संभाव्य खातेवाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • एकनाथ शिंदे – नगरविकास, एमएसआरडीसी
  • सुभाष देसाई – उद्योग
  • आदित्य ठाकरे – पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार
  • संजय राठोड – वने
  • अनिल परब – परिवहन, संसदीय कार्य
  • उदय सामंत – उच्च व तंत्रशिक्षण
  • दादा भुसे – कृषी
  • गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
  • संदीपान भुमरे – रोजगार हमी, फलोत्पादन
  • शंकरराव गडाख – जलसंधारण
  • अजित पवार – उपमुख्यमंत्री, अर्थ
  • अनिल देशमुख – गृह
  • जयंत पाटील – जलसंपदा
  • छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा
  • दिलीप वळसे पाटील – उत्पादन शुल्क
  • धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
  • नवाब मलिक – अल्पसंख्याक
  • बाळासाहेब पाटील – सहकार
  • जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण
  • हसन मुश्रीफ – ग्रामविकास
  • राजेश टोपे – सार्वजनिक आरोग्य
  • बाळासाहेब थोरात – महसूल
  • अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
  • नितीन राऊत – ऊर्जा
  • वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण
  • के. सी. पाडवी – आदिवासी विकास
  • अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक
  • विजय वडेट्टीवार – मदत व पुनर्वसन, खार जमीन
  • यशोमती ठाकूर – महिला व बालविकास
  • अस्लम शेख – बंदरे, वस्त्राsद्योग, मत्स्य संवर्धन
  • सुनील केदार – दुग्धविकास आणि पशुसंवर्धन

राज्यमंत्री

  • शंभुराजे देसाई – गृह (ग्रामीण), अर्थ, वाणिज्य
  • सतेज पाटील – गृह (शहर)
  • बच्चू कडू – जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार
  • राजेंद्र यड्रावकर – आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, सांस्कृतिक
  • दत्तात्रय भरणे – जलसंधारण
  • अदिती तटकरे – उद्योग, पर्यटन, क्रीडा
  • संजय बनसोडे – पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम
  • प्राजक्त तनपुरे – नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण
  • विश्वजित कदम – कृषी आणि सहकार
  • अब्दुल सत्तार –महसूल आणि ग्रामविकास