बीएसएनएल 14 मालमत्ता विकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्षानुवर्षे तोट्यात चालणाऱ्या बीएसएनएलचा डोलारा अखेर गडगडला आहे. कंपनीचा तोटा कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. त्यामुळे मुंबईसह देशभरातील सुमारे 20 हजार 160 कोटी रुपयांच्या 14 मालमत्ता विकण्याचा निर्णय बीएसएनएलने घेतला असून त्याबाबतची यादीच केंद्र सरकारकडे दिली आहे.