[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="280594,280595,280596,280597,280598"]
लाइफस्टाईलफोटो Photo – दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी सकाळी करा मेंदूचा व्यायाम सामना ऑनलाईन | 6 Jan 2020, 8:09 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 सकाळी वाचन करणे आपल्या मेंदूसाठी फायद्याचे असते. सकाळी वाचण्याची सवय लावल्याने दिवसभर कार्यरत राहण्यास मदत होते. ध्यानधारणा केल्याने मन एखाद्या गोष्टीवर केंद्रित करण्यास मदत होते. तसेच उदासीनता आणि ताणतणावावर यावर मात करता येते. सकाळी उठल्यानंतर आवडीचे संगीत ऐकल्याने मन प्रसन्न राहते. तसेच दिवसभर काम करण्याचा उत्साह राहतो. सकाळी बुध्दीला आणि मेंदूला चालना देणारे खेळ खेळावेत. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. सकाळी व्यायाम केल्याने मेंदूचे रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे मेंदूलाही रक्तपुरवठा होतो आणि ताजेतवाने वाटते.