
महाराष्ट्राच्या सिद्धेश वीरला हिंदुस्थानच्या युवा संघात स्थान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये सिद्धेश वीर हिंदुस्थानच्या युवा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. दिव्यांश जोशीला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी सिद्धेश वीरची टीम इंडियात एण्ट्री झाली आहे. अखिल हिंदुस्थानी ज्युनियर निवड समितीने याबाबत माहिती दिली.


























































