धानाचे पोते भरलेल्या ट्रक उलटल्याने वाहनांचा अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील तळोधी जनकापुर जवळ रात्रीच्या वेळेस अपघात झाला. धान्याचे पोते ट्रक मध्ये भरून तळोधी वरून नागभीडकडे जात असताना पळसगाव जनकापूरमध्ये हा अपघात झाला.

या गावात रस्त्यावर रोडचे काम चालू आहे तेथे ठीक ठिकाणी मोठ मोठे खड्डे आहेत. त्यामुळे धानाचे पोते भरलेला ट्रक हा तिथे त्याच रस्त्यावरून बाजूने शिक्षकांच्या चारचाकी वाहन जात असताना त्यावर पलटी झाला. त्यामुळे जागीच त्या चारचाकी वाहनात असलेले शिक्षकांचा मृत्यू झाला, अशी माहिती मिळते आहे.