नाशकात बाजारपेठांत कडकडीत बंद…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nashik-main-road-band

नाशिक शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मुख्य बाजारपेठांमधील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेनरोडसह शालिमार, रविवार कारंजा या भागात असा शुकशुकाट आहे.

nashik-main-road-band

(छाया : भूषण पाटील)