नवाजुद्दीन करतोय शेतात काम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या उत्तर प्रदेशातील आपल्या गावात निकांत वेळ घालकत आहे. नुकताच त्याने सोशल मीडियाकर एक व्हिडिओ शेयर केला असून त्यात तो शेतात काम करताना दिसत आहे.

नकाजुद्दीन सिद्धीकीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटकर हा व्हिडीओ शेयर केला आहे. त्यात शेतात काम करून झाल्यानंतर तो साचलेल्या पाण्यात आपले हातपाय धुवताना दिसत आहे. एखाद्या शेतकऱयाप्रमाणे त्याने आपल्या डोक्याला फडका बांधलेला दिसत आहे. ‘आजचे काम झाले’ अशी कॅप्शन त्याने व्हिडीओला दिली आहे. ‘गॅग्स ऑफ कासेपूर’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘घुमकेतू’ अशा चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारणाऱया नवाजुद्दीनचा हा अनोखा अंदाज चाहत्यांना भावला आहे. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे.